।। हरि ॐ।।
जुने ते सोने अंतर्गत १५ मार्च २०१५ रोजी मावळातील फणसराई आणि वनाठी या दुर्गम भागात कपडे वाटप करण्यात आले , त्याची काही क्षणचित्रे.
|
कपडे वाटपाआधी विजयमंत्र घेण्यात आला. |
|
फणसराई या गावात गावामध्ये कपडे वाटप करताना |
|
फणसराई या गावात गावामध्ये कपडे वाटप करताना |
|
फणसराई या गावामध्ये भांडी देखील वाटण्यात आली. |
|
लहान मुलांना खेळणी देताना. |
|
वनाठी या गावामध्ये कपडे वाटप |
|
वनाठी या गावामध्ये कपडे वाटप |
|
दोन्ही गावामध्ये काडीपेटी आणि मेणबत्ती देण्यात आल्या. |
|
दोन्ही गावामध्ये काडीपेटी आणि मेणबत्ती देण्यात आल्या. |
|
कपडे वाटपा दरम्यान स्त्रियांना बांगड्या देखील देण्यात आल्या. |
।। आम्ही अंबज्ञ आहोत।।