केंद्रातील इतर भक्तिप्रधान सेवांविषयी

||  हरि ओम ||

सद्गुरू अनेकदा आपल्याला सांगतात सेवा आणि भक्ती या दोन्हीही गोष्टी आपणआपल्या जीवनात उतरवायला हव्यात आणि याच साठी तळेगाव उपसानाकेंद्रात आपण वेगवेगळ्या इतर सेवा सुद्धा राबवत असतो

१. अनिरुद्ध पुरुषार्थाधाम साठी लागणारी बेलफलांची सेवा
२. अनिरुद्ध पुरुषार्थाधाम येथील सेवा

No comments:

Post a Comment