Monday 20 June 2016

जुने ते सोने

|| हरि ॐ||

जुने ते सोने अंतर्गत तळेगाव दाभाडे उपासना केंद्र तर्फे पवन मावळातील कोटमवाडी, कोळे आणि चाफेसर (२ गावे ) या दुर्गम वाड्या वस्त्यांमध्ये सर्वे करण्यात आला आणि १२/६/२०१६ रोजी  एकूण ६५ कुटुंबांना कपडे वाटप करण्यात आले. त्याची काही क्षणचित्रे.

















|| आम्ही अंबज्ञ आहोत ||

जुने ते सोने

|| हरि ॐ||

जुने ते सोने अंतर्गत पवन मावळ येथील काही गावांमध्ये सर्वे करण्यात आला. कपडे वाटप आधी प्रत्येक कुटुंब आणि गाव प्रमाणे विभागणी करण्यात आली आणि त्यानुसार सॉर्टिंग करण्यात आले.




कुटुंबाप्रमाणे कपड्यांची विभागणी




|| आम्ही अंबज्ञ आहोत||

Sunday 19 June 2016

सांघिक पठन

|| हरि ॐ||

तळेगाव उपासना केंद्र अंतर्गत दि. ५ जून २०१६ रोजी सुंदरकान्द चे सांघिक पठन घेण्यात आले. 







केंद्राअंतर्गत रामरसायन चे सांघिक पठन झाले त्याची काही क्षणचित्रे.






|| आम्ही अंबज्ञ आहोत ||

ए ए डी एम अंतर्गत सेवा

|| हरि ॐ ||                  
२८ फेब्रुवारी २०१६ रोजी ए ए डी एम अंतर्गत श्रीनाथ म्हस्कोबा वीर, सासवड येथे क्राउड कन्ट्रोल सेवा घेण्यात आली. तळेगाव दाभाडे उपासना केंद्रामधून ६ D.M.V.'s ने या सेवेत सहभाग घेतला होता.
या सेवेचे नियोजन आणि सेवा खूप सुंदर झाली. या सेवेची काही क्षणचित्रे.



सेवे दरम्यान होणारी भाविकांची गर्दी.