Saturday 18 April 2015

रक्तदान आणि पठन


।। हरि ॐ।।
५ एप्रिल २०१५ रोजी तळेगाव  दाभाडे उपासना केंद्राअंतर्गत रक्तदान शिबीर आणि घोरत्कष्टोद्धरण स्तोत्र पठन घेण्यात आले. रक्तदानासाठी गरवारे ब्लड बँकेस बोलावण्यात आले होते. एकूण १७ श्रद्धावान भक्तांनी रक्तदान केले. 
बापूंचे आगमन


बापूंच्या चिन्मय पादुका.




श्रद्धावान रक्तदान करताना.

श्रद्धावान रक्तदान करताना.

स्तोत्र पठन.

स्तोत्र पठन.
।। आम्ही अंबज्ञ आहोत।।

जुने ते सोने, कपडे वाटप.

                                                                    ।। हरि ॐ।। 

जुने ते सोने अंतर्गत १५ मार्च २०१५ रोजी मावळातील  फणसराई आणि वनाठी  या दुर्गम भागात कपडे वाटप करण्यात आले , त्याची काही क्षणचित्रे.

कपडे वाटपाआधी विजयमंत्र घेण्यात आला.

फणसराई या गावात गावामध्ये कपडे वाटप करताना 

फणसराई या गावात गावामध्ये कपडे वाटप करताना 



फणसराई या गावामध्ये भांडी देखील वाटण्यात आली.


लहान मुलांना खेळणी देताना.





वनाठी या गावामध्ये कपडे वाटप

वनाठी या गावामध्ये कपडे वाटप



दोन्ही गावामध्ये काडीपेटी आणि मेणबत्ती देण्यात आल्या.

दोन्ही गावामध्ये काडीपेटी आणि मेणबत्ती देण्यात आल्या.


कपडे वाटपा दरम्यान स्त्रियांना बांगड्या देखील देण्यात आल्या. 





।। आम्ही अंबज्ञ आहोत।।

जुने ते सोने, सर्व्हे.


।। हरि ॐ।।

जुने ते सोने अंतर्गत २६ जानेवारी रोजी मावळातील  फणसराई आणि वनाठी  या दुर्गम भागात सर्व्हे करण्यात आला, त्याची काही क्षणचित्रे.