|| हरि ॐ ||
दिनांक २८ जुलै २०१४ रोजी पुरुषार्थ मंडलम कलश अंतर्गत तुंगार्ली, लोणावळा येथे वृक्षारोपण सेवा आयोजित करण्यात आली होती. या सेवे अंतर्गत एकूण ५०० रोपे लावण्यात आली. या सेवेमध्ये तळेगाव दाभाडे उपासना केंद्रातून एकूण १२ श्रद्धावानांनी सहभाग घेतला होता.
आम्ही अम्बज्ञ आहोत.
|
पुरुषार्थ मंडलम कलश ग्रुप |
|
कार्यकर्ते रोपे लावताना |
|| हरि ॐ ||
दिनांक २७ जुलै २०१४ रोजी पुरुषार्थ मंडलम कलश २-MH-१२-०२०.( तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, लोणावळा आणि देहूरोड ) ची पहिली वार्षिक मिटिंग संपन्न झाली. गौरांगसिंह वागळे यांनी हि मिटिंग घेतली. गौरांगसिंहनी घेतलेली ही मिटिंग दै.प्रत्यक्ष, कृपासिंधु आणि गुणसंकीर्तन या विषयांवर आधारित होती. या मिटिंगची काही क्षणचित्रे.
|
मीटिंगमध्ये मुद्दे मांडताना गौरांगसिंह वागळे |
|| हरि ॐ ||
दिनांक २६ जुलै २०१४ रोजी प.पू.नंदाई च्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ तळेगाव उपसानाकेंद्राच्या ब्लॉग चे उद्घाटन झाले. ब्लॉग ची काही क्षणचित्रे.
||हरी ॐ ||
रविवार दि. २२ जून २०१४ रोजी सद्गुरु श्री अनिरुध्द उपासना केन्द्र- तळेगांव दाभाडे च्या अंतर्गत अनिरुध्द चालीसेचे १०८ वेळा सामुहिक पठण संपन्न झाले. या पठणसेवेत ५६ श्रध्दावानांनी सहभाग घेतला. सदर उपक्रमाची काही क्षणचित्रे:
|
स्वागत रांगोळी |
|
बापूंच्या चिन्मय मूर्ती व पादुकांचे आगमन |
|
पठण |
|
सहभागी श्रद्धावान |
|
सद्गुरूंची विलोभनीय मूर्ती |
|
सद्गुरूंच्या मूर्तीवर तुळशीपत्रांचा अभिषेक |
|
सद्गुरूंच्या पादुका |
आम्ही अम्बज्ञ आहोत
||हरी ॐ||
No comments:
Post a Comment